जिल्हा परिषद, चंद्रपूर
तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली

             जिल्हा परिषद चंद्रपूर चे संकेस्थळावर “ तक्रार निवारण” हा वेबपोर्टल देण्यात आलेला आहे सदर वेबपोर्टलच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारींचे निराकरण केले जाईल.
               सदर वेबपोर्टल मधून नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी निवारण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहोत, तथापी आपली तक्रार आपण योग्य वर्गवारीत दाखल करावयाची आहे. एकदा आपण तक्रार दाखल केली की, आपला ट्रॅकिंग क्रमांक तयार होईल. सदर ट्रॅकिंग क्रमांकावरूनच नागरीकांना आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करता येईल व आपल्या तक्रारीची सद्यस्थिती तुम्हाला त्यावरूनच कळेल.
                संबंधित विभागाकडून आपल्या तक्रारीचे निराकरण १५ दिवसात करण्याचा प्रयत्न असेल.
                           “जनतेला साद! सहकार्यासाठी अमुचा हात, हवी मात्र तुमची साथ”

यूजर:
पासवर्ड:
आपली तक्रार नोंदवा क्लिक करा
आपली तक्रार स्थिती तपासा

आपली तक्रार दूरध्वनीद्वारे नोंदवा

18002331485
“तत्पर”
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५:४५
कार्यालय वेळ » सकाळी १० ते सायंकाळी ५:४५

Welcome to Online Public Grievance Lodging & Monitoring System

Available to public.

तक्रारींबाबतची स्थिती