Logo1
flag

जिल्हा परिषद

जिल्हा परिषद विषयी

Zp building12
                        महाराष्ट्र शासनाने 1 में 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदा, गट पातळीवर पंचायत समिती व गांव पातळीवर ग्राम पंचायत अशा रितीने पंचायत राजची स्थापना केली. 
                      आज रोजी चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत 15 पंचायत समित्या अणि 847 ग्राम पंचायती ग्रामिण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियान, मोहिम राबविण्यात चंद्रपूर जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहीलेली आहे.https://zpchandrapur.maharashtra.gov.in