जिल्हा परिषद, चंद्रपूर
फाइल ट्रॅकिंग प्रणाली

           "फाईल ट्रॅकिंग सिस्टीम" ही प्रणाली जिल्हा परिषद अंतर्गत फाईल चा प्रवास विहित मुदतीत पूर्ण व्हावा या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे. सदर प्रणालीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे थेट नियंत्रण असल्याने लोकसेवकांना त्यांच्याकडे कामे प्रलंबित ठेवता येणार नाही.सदर प्रणाली फक्त कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता तयार करण्यात आलेली आहे परंतू सामन्य जनता सुद्धा File Index No. किंवा File Subject संबंधीत लोकसेवकाकडून प्राप्त करून व त्या खाली दिलेल्या रकान्यात नोंदवून फाईलची सद्यस्थिती पाहू शकेल.

यूजर :
पासवर्ड :