-
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
-
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
-
माननीय उपमुख्यमंत्री
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
-
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
-
माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
-
सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
-
मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. पुलकित सिंह
आमच्याबद्दल
सन 1960 पासून चंद्रपूर जिल्हा हा स्वतंत्र जिल्हा म्हणून गणला जाऊ लागला. सन 1874 पर्यंत जिल्ह्यात मुल, वरोरा व ब्रम्हपूरी या तीन तहसिल होते. त्यानंतर सन 1874 मध्ये मद्रास राज्यातील गोदावरी जिल्हा संपुष्टात येवून त्यातून चार तहसिल चंद्रपूर, जिल्ह्याला जोडण्यात आले. व तहसिलचे मुख्यालय सिरोंचा येथे ठेवण्यात आले. सन 1905 मध्ये गडचिरोली मुख्यालय असलेली नविन तहसिल निर्माण करण्यात आली. सन 1907 मध्ये नव्यानेच निर्माण झालेल्या दुर्ग जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातील जमीनदारीचा काही भाग स्थानांतरीत करण्यात आला. याच वर्षी लोअर सिरोंचा तहसिलातील केरला, अवलक आणि पुगूर या तीन विभागांचा जवळजवळ 1560 चौ.कि.मी. हिस्सा संलग्न मद्रास राज्यात स्थानांतरीत करण्यात आला. सन 1956 मधील राज्य पुनर्रचनेचा परिणाम म्हणून पुर्वी मध्यप्रदेशात असलेला हा जिल्हा मुंबई राज्यात विलीन करण्यात आला.
अधिक वाचा …
प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही
- अनुकंपा अंतरिम निवड यादी वर्ग- 4 पदांकरिता
- अनुकंपा अंतरिम निवड यादी वर्ग-3 पदांकरिता
- जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्हा खालील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुका जिवती येथे कंत्राटीत तत्त्वावर तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणे करिता जाहिरात क्रमांक 1 दिनांक 29/10/2026
- जिल्हा परिषद चंद्रपूर व जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने कंत्राटी तत्त्वावर आहार तज्ञ यांची नेमणूक करणे करीता जाहिरात क्रमांक 02 दिनांक 29/10/2026
हेल्पलाइन
-
आपत्कालीन एलपीजी गळतीच्या तक्रारी: 1096
-
वैद्यकीय राज्य नियंत्रण कक्ष: 104
-
रुग्णवाहिका: 108
-
गुन्हेगारी थांबवणारा: 1090
-
महिला हेल्पलाइन: 1091
-
बाल हेल्पलाइन: 1098
-
मतदार हेल्पलाइन: 1950
-
बचाव आणि आराम: 1077
-
कोरोना जिल्हा नियंत्रण कक्ष: 07172274161
-
कोरोना राज्य नियंत्रण कक्ष: 104