बंद

    कृषी विभाग

    कृषी विभागाचा प्रमख हा राज्य शासनाचा वर्ग 1 दर्जा असलेला अधिकारी असतो. पिकाचे उत्पन्न व गुणवत्ता वाढविण्‍यासाठी अनेक राज्य व केंद्र शासना योजना प्रभाविपणे या विभागामार्फत राबविल्‍या जातात.

     

    पदनाम

    नाव

    मोबाईल क्र.

    इमेल

    कृषि विकास अधिकारी

    श्री. विरेंद्र अच्युतसिंग रजपूत

    9404991239

    adozpchandrapur@gmail.com

    कृषि अधिकारी (सामान्य)

    श्री. जयंत शं. धात्रक

    9421812646

    adozpchandrapur@gmail.com

    कृषि अधिकारी (विशेष घटक योजना)

    श्री. अमोल भा. फडवले

    9172395023

    adozpchandrapur@gmail.com

    मोहीम अधिकारी

    श्री. लकेश अ. कटरे

    8275292838

    adozpchandrapur@gmail.com

    सहाय्यक प्रशासन अधिकारी

    श्री. अजय वसंत लाड

    9822711532

    ajaylad3272@gmail.com

    कनिष्ठ प्रशासन अधिकारी

    श्री. अतुल रमेशराव डेकापूरवार

    9403915006

    atuldekapurwar@gmail.com

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

    योजनेची संक्षिप्त माहिती:-

    • उद्देश :- राज्यातील अनुसूचीत जाती व नवबौध्द शेतक-याच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच स्वयंपुर्ण करण्यासाठी या योजनेतंर्गत रु. 1.50/- लक्ष मर्यादेत वार्षीक उत्पन्न असणा-या अनुसूचीत जमाती प्रवर्गाच्या शेतक-यांना नवीन विहीर बांधकाम (रु.2,50,000/-), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50,000/-), इनवेल बोअरीग (रु.20,000/-), वीज जोडणी आकार (रु. 10,000/- ), पंप संच (रु.20,000/-), शेत तळयाचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1,00,000/- ), तुषार सिंचन संच (रु.25,000/- ), ठिबक सिंचन (रु. 50,000/-) या बाबीसाठी अनुदान देण्यात येते. निकष :- 1. लाभार्थी हा अनुसूचीत जाती / नवबौध्द प्रवर्गातील शेतकरी असणे बंधनकारक आहे. 2. शेतक-याकडे सक्षम प्राधीका-याचे दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 3. नवीन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतक-याकडे त्याच्या स्वत:चे नावे किमान 0.40 हेक्टर व नवीन विहीर वगळुन इतर योजनेतील अन्य बाबीसाठी 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. आणी योजनेतंर्गत सर्व बाबासाठी कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन राहील. आदीवासी व दुर्गम भागात व विखंडीत असल्याने 0.40 हे . पेक्षा कमी जमीन धारक असलेले दोन किंवा अधीक लाभार्थी एकत्र असल्यास त्यांची एकत्रीत जमीन 0.40 हे. इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहुन दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. त्याचप्रमाणे दारीद्रय रेषेखालील लाभार्थ्याना कमाल 6 हेक्टर धारण क्षेत्राची अट लागु असणार नाही. 4 शेतक-याचे नावे जमानधारणेचा 7/12 दाखला व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे. (नगरपंचायत,नगरपालीका व महानगरपालीका क्षेत्राबाहेरील) 5. लाभार्थ्याकडे स्व:चे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 6. लाभार्थ्याचे स्व:चे बॅक खाते असणे व सदर बॅक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. 7. स्वर्गीय कर्मविर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनातंर्गत जमीन वाटप झालेल्या शेते-याना या योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा. 8. अनुसूचीत जाती / नवबौध्द शेतक-याचे सर्व मिळुन मिळणारे वार्षीक उत्पन्न रु. 150000/- पेक्षा जास्त नसावे. 9. ज्या शेतक-याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षीक उत्पन्न रु. 1,50,000/- चे मर्यादेत आहे. अशा शेतक-यांनी तहसीलदार यांचे कडून सन 2020- 21 चे उत्पन्न अद्यावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. 10. लाभार्थीस योजनेतंर्गत लाभ देण्यासाठी ग्रामसेभेची शीफारस आवश्यक आहे. लाभाचे स्वरुप :- नवीन विहीर बांधकाम (रु.2,50,000/-), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50,000/-), इनवेल बोअरीग (रु.20,000/-), वीज जोडणी आकार (रु. 10,000/- ), पंप संच (रु.20,000/-), शेत तळयाचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1,00,000/- ), तुषार सिंचन संच (रु.25,000/- ), ठिबक सिंचन (रु. 50,000/-) या बाबीसाठी अनुदान देण्यात येते. संपर्क कोणाकडे करावा:- https//mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा अधीकची माहितीसाठी पंचायत समिती स्तरवर कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
    • बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
    • नविन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम

    क्रमांक

    पदनाम नाव

    संपर्क तपशील

    जन माहिती अधिकारी

     

    श्री. अजय लाड

    ( सहाय्यक प्रशासकीय अधिकारी ) कृषी विभाग

    9822711532

    २.

    सहाय्यक माहिती अधिकारी

     

    श्री. पुंडलिक साखरकर

    कनिष्ठ सहाय्यक, कृषी विभाग

    99233928696

    ३.

    प्रथम अपिलीय अधिकारी

    श्री. विरेंद्र रजपूत

    ( कृषी विकास अधिकारी ) कृषी विभाग

    9404991239

    जिल्हा परिषद चंद्रपूर (कृषी विभाग)
    माहिती अधिकार कायदा २००५