समाज कल्याण विभाग
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद या विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम समाज कल्याण अधिकारी असते.हाच अधिकारी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचा सचिव असतो.हा विभाग मागास वर्गीयांचे विकासासठी सदैव प्रयत्नशिल राहतो.यासाठी केद्र व राज्य शासनाच्या विविध योजना अतिशय उत्कृष्ठ प्रकारे प्रसार, प्रशिध्दी करून राबविल्या जातात.
योजना
- अनु. जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजना
- अपंग व अव्यंग विवाह योजना
- आंतरजातीय विवाह योजना
- ईलेक्ट्रीक मोटार योजना
- एचडीपीई-पीव्हीसी पाईप्स योजना
- कापड शिलाई मशीन योजना
- चामडे शिलाई मशीनयोजना
- दिव्यांग कल्याण योजना
- दोन चाकी सायकल योजना
- मासेमारी नायलॉन जाळे योजना
- लाउडस्पिकर संच व शामियाना योजना
- वाचनालयाकरीता पुस्तक संच योजना
- वाचनालयासाठी कपाटयोजना