आमच्याबद्दल
सन 1960 पासून चंद्रपूर जिल्हा हा स्वतंत्र जिल्हा म्हणून गणला जाऊ लागला. सन 1874 पर्यंत जिल्ह्यात मुल, वरोरा व ब्रम्हपूरी या तीन तहसिल होते. त्यानंतर सन 1874 मध्ये मद्रास राज्यातील गोदावरी जिल्हा संपुष्टात येवून त्यातून चार तहसिल चंद्रपूर, जिल्ह्याला जोडण्यात आले. व तहसिलचे मुख्यालय सिरोंचा येथे ठेवण्यात आले. सन 1905 मध्ये गडचिरोली मुख्यालय असलेली नविन तहसिल निर्माण करण्यात आली. सन 1907 मध्ये नव्यानेच निर्माण झालेल्या दुर्ग जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातील जमीनदारीचा काही भाग स्थानांतरीत करण्यात आला. याच वर्षी लोअर सिरोंचा तहसिलातील केरला, अवलक आणि पुगूर या तीन विभागांचा जवळजवळ 1560 चौ.कि.मी. हिस्सा संलग्न मद्रास राज्यात स्थानांतरीत करण्यात आला. सन 1956 मधील राज्य पुनर्रचनेचा परिणाम म्हणून पुर्वी मध्यप्रदेशात असलेला हा जिल्हा मुंबई राज्यात विलीन करण्यात आला.
अधिक वाचा …ताज्या घडामोडी
- मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी 2025 साठी घोषित केलेल्या स्थानिक सुट्ट्या 02-07-2025
- अनुकंपा पदभरती सन – 2024 दस्तऐवज पडताळणीस उपस्थित राहण्याबाबत. 21-06-2025
- ऍडव्हास स्टेमलॅब्स ई निविदा सूचना प्रसिध्दीपत्रक (प्राथमिक शिक्षण विभाग) 17-06-2025
- प्रभागसंघ व्यवस्थापक पदभरती संबंधाने पात्र/अपात्र यादी कळविणे व हरकती नोंदविणेबाबत. 21-04-2025
- राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत कंत्राटी योग शिक्षक प्रशिक्षकांच्या भरतीसाठी जाहिरात 18-02-2025

हेल्पलाइन
-
आपत्कालीन एलपीजी गळतीच्या तक्रारी: 1096
-
वैद्यकीय राज्य नियंत्रण कक्ष: 104
-
रुग्णवाहिका: 108
-
गुन्हेगारी थांबवणारा: 1090
-
महिला हेल्पलाइन: 1091
-
बाल हेल्पलाइन: 1098
-
मतदार हेल्पलाइन: 1950
-
बचाव आणि आराम: 1077
-
कोरोना जिल्हा नियंत्रण कक्ष: 07172274161
-
कोरोना राज्य नियंत्रण कक्ष: 104