बंद

    प्राथमिक शिक्षण विभाग

    शिक्षण विभागाचा प्रमुख राज्‍य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो याचे पदनाम शिक्षणाधिकारी (प्राथमिक) असे असते. तसेच या चे विभागात दोन वर्ग 2 चे अधिकारी उपशिक्षणाधिकारी म्‍हणून काम पाहतात. पंचायत समिती स्‍तरावरील नियंत्रणासाठी वर्ग 2 चा अधिकारी काम पाहतो यास गटशिक्षणाधिकारी असे पदनाम आहे.

    या विभागाचा उदेश ग्रामिण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावने व गुणवत्‍ता मध्‍ये वाढ करणे यासाठी केंद्र व राज्‍य शासनामार्फत राबविल्‍याजाणा-या योजना उत्‍साहाने राबविल्‍याजातात. या विभागात यासाठी केंद्र शासनाचा अभियाण राबवीला जात आहे याचे नाव समग्र शिक्षा असे आहे. या अभियानात प्राप्‍त असलेला निधिचा सदुपयोग करून शासनाच्‍या आदेशानुसार अंमलबजावनी करण्‍यात येते.

    या विभागामार्फत शिक्षकांची भरती,बदली,समायोजन, पदोन्‍नती, कालबध्‍द पदोन्‍नती, आंतरजिल्‍हा बदली, आदर्श शिक्षक पुरस्‍कार, सेवानिवृती प्रकरणे,रजा प्रकरणे,माहीतीचा अधिकार इत्‍यादी प्रकारची कामे हाताळली जातात.

    पदनाम

    नाव

    मोबाईल क्र.

    इमेल

    शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

    श्रीमती अश्विनी धि. केळकर

    9822520328

    eopzpchandrapur@gmail.com

    उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)

    श्री. विशाल प्र. देशमुख

    9273960111

    eopzpchandrapur@gmail.com

    विस्तार अधिकारी (प्रा. शिक्षण)

    श्रीमती अर्चना मासिरकर

    9850186293

    eopzpchandrapur@gmail.com

    विस्तार अधिकारी (प्रा. शिक्षण)

    श्रीमती शुभांगी पिजदूरकर

    9405138547

    eopzpchandrapur@gmail.com

    सहाय्यक प्रशासन अधिकारी

    श्री. सुशील बांबोळे

    9325235490

    eopzpchandrapur@gmail.com

    कनिष्ठ प्रशासन अधिकारी

    श्रीमती मेघा दि. बल्की

    9404536410

    eopzpchandrapur@gmail.com

    क्रमांक

    पदनाम नाव

    संपर्क तपशील

    माहिती अधिकारी

    श्री. विशाल प्र. देशमुख

    उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग

    9273960111

    सहाय्यक माहिती अधिकारी

     

    श्रीमती. संगीता पांढरे

    वरिष्ठ सहाय्यक, प्राथमिक शिक्षण विभाग

    9834871865

    ३.

    अपिलीय अधिकारी

    श्रीमती अश्विनी सोनवणे केळकर

    शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग

    9822520328

    जिल्हा परिषद चंद्रपूर (प्राथमिक शिक्षण विभाग)
    माहिती अधिकार कायदा २००५

    अनू क्रं.

    विषय

    फाइल

    1.

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कायदा

    पहा

    2.

    विभागामार्फत देण्यात येणार्‍या सेवांची यादी

    पहा