Logo1
flag
image
icon
नष्ट करुया दलदल खड्डे, गड्डे खोदुनिया शोषखड्डे.
चला चला त्वरा करा, सगळा परिसर स्वच्छ करा.
image
icon
स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती, देई सामाजिक आरोग्याला गती.
करुन परिसर स्वच्छता, करा रोगराईची सांगता.
image
icon
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र, सज्जनांनी व्हावे एकत्र
संघटन हेचि शक्तीचे सूत्र । ग्रामराज्य निर्माण करी ।।
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज *
image
icon
लावून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, धरा निरोगी जीवनाची वाट.
पाणी पुरवठा योजना गावाची, देखरेख जबाबदारी सर्वांची.
image
icon
जनतेला साद! सहकार्यासाठी अमुचा हात,
हवी मात्र तुमची साथ. मग कशाला उद्याची बात!
* मनोहर सप्रे *