खात्या विषयी
बांधकाम विभाग या विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम कार्यकारी अभियंता (बांधकाम) असून हे अधिकारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सचिव असतात. या सोबतच वर्ग दोन चे 2 अधिकारी उपअभियंता म्हणून काम पाहतात.
जिल्हयात ग्रामिण भागात मुलभुत सोई सुविधामध्ये इमारती व रस्ते याचा समावेश आहे. ग्रामिण भातील प्रत्येक गाव रस्त्याने जोडले असले पाहीजे यासाठी या विभागातील यंत्रणा कटीबध्द आहे. चालू वर्षातील नियमीत कामे वेळेच्या आत पुर्ण करणे व पुढील वर्षाचे नियोजन करून ठेवणे आणि याकरीता आवश्यक निधिसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, व्ही.आर., ओ.डी.आर, एम.डी.आर. इत्यादी रस्त्याची देखरेख करणे, या व्यतीरीक्त जिल्हयामध्ये केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्याचे बांधकाम या विभागाचा अखत्यारीत येते.
कार्यक्षेत्र – जिल्हा भौगोलिक – जिल्हा कार्यालनुरूप – बांधकाम योजना राबविणे विशिष्ट कार्य :- बांधकाम योजना राबविणे |
||
---|---|---|
कार्यालयाचे नांव | :- | कार्यकारी अभियंता (बांध) विभाग, जि.प.चंद्रपूर |
पत्ता | :- | बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर |
कार्यालय प्रमुख | :- | कार्यकारी अभियंता (बांध) विभाग, जि.प.चंद्रपूर |
शासकीय नियमाचे नांव | :- | महाराष्ट्र शासन जि.प. अधिनियमानुसार |
कोणत्या मंत्रालयातील खात्याचे अधिनस्त | :- | ग्राम विकास व जलसंधारण विभाग |
कार्यक्षेत्र – जिल्हा भौगोलिक – जिल्हा कार्यालनुरूप – बांधकाम योजना राबविणे विशिष्ट कार्य :- बांधकाम योजना राबविणे |
||
विभागाचे ध्येय धोरण | :- | बांधकाम योजना अंतर्गत शासनाच्या व जि.प.च्या विविध योजनाची अंमलबजावणी करणे |
धोरणे | :- | वरील प्रमाणे |
सर्व संबंधीत कर्मचारी | :- | विभागीय कार्यालयातील कर्मचारी व अधिनस्त 5 उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी |
कार्य-5 उपविभागाचे सहाय्याने जिल्हयात बांधकाम विषयक योजना राबविणे. कामाचे विस्तृत स्वरूप-शासनाकडील प्राप्त अनुदानातून जि.प.मालकीचे रस्ते व इमारती सुस्थितीत ठेवणे व बांधणे. |
||
मालमत्तेचे तपशिल | :- | इमारती व जागेचा तपशिल |
उपलब्ध सेवा | :- | विविध बांधकाम योजना राबविणिे |
संस्थेच्या संरचनात्मक तकत्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशिल सोबतच्या तक्त्याप्रमाणे कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळ :- दुरध्वनी क्रमांक – 250518 कार्यालयीन वेळ 09.45 ते 06.15 साप्ताहिक सुटी व विशिष्ठ सेवेसाठी ठरविलेल्या वेळ- शनिवार व रविवार साप्ताहिक सुटटी |