बंद

अंचलेश्वर मंदिर

चंद्रपूर शहरातील गोंड किल्ल्याच्या बाहेर अचलेश्वर महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पवित्र बैल नंदी दिसतो.

संपर्क तपशील

पत्ता: चंद्रपूर शहर

अंचलेश्वर मंदिर

कसे पोहोचाल?

विमानाने

नागपूर विमानतळापासून १४८ किमी अंतरावर.

रेल्वेने

चंद्रपूर रेल्वे स्टेशनपासून ३ किमी अंतरावर

रस्त्याने

चंद्रपूर बस डेपोपासून ३ किमी अंतरावर ऑटोने