बंद

    घोडा झरी तलाव

    हे तलाव नागभीर तहसीलमध्ये आहे. ते मुख्य नागपूर-चंद्रपूर महामार्गापासून ६ किमी अंतरावर, चंद्रपूर शहरापासून १०६ किमी आणि नागपूरपासून ९७ किमी अंतरावर आहे. जलाशयाची क्षमता ४५ क्युसेक पाण्याची आहे.

    संपर्क तपशील

    पत्ता: मुख्य नागपूर-चंद्रपूर महामार्गापासून ६ किमी अंतरावर, चंद्रपूर शहरापासून १०६ किमी आणि नागपूरपासून ९७ किमी अंतरावर

    नदी

    कसे पोहोचाल?

    विमानाने

    नागपूर विमानतळापासून १२६ किमी अंतरावर. २ तास ५९ मिनिटे प्रवास

    रेल्वेने

    चंद्रपूर रेल्वे स्थानकापासून मुल तालुक्याच्या मार्गे 107 किमी

    रस्त्याने

    चंद्रपूर बसस्थानकापासून मुल तालुका मार्गे 107 किमी